पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील प्रतिष्ठीत अशा संगम डेव्हलपर्सने प्लेटॉर चाईल्डस्पेसेस हा प्रॉजेक्ट सुरू केला आहे. महाराष्ट्रातील गृहबांधणी क्षेत्रातील अनेक नामवंत कंपन्यांच्या सहकार्याने तो साकार होत आहे.
संतोष भन्साळी वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी उद्योजक बनले. 1995 मध्ये त्यांनी बांधकाम क्षेत्रात प्रवेश केला. जमिनेचे संपादन करुन ती विकसित करण्याचा दोन दशकांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
सुजित भन्साळी यांचे शिक्षण पाचगणीमधील संजीवन शाळेत झाले. पुण्यातील ‘एमआयटी’तून फॉरेन ट्रेडमधील पदवी मिळवल्यानंतर त्यांनी एस.पी. जैन बिझनेस
राजेश कृष्णन हे ब्रिक ईगल ग्रुपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असून सर्वसामान्यांना परवडतील अशी १० लाख घरे निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
किर्ती तिम्मांगोडर या ‘ब्रिक ईगल’च्या सोशल हाऊसिंग डिव्हिजनच्या प्रमुख आहेत. ब्रिक ईगल आणि प्लेटॉर चाइल्डस्पेसेस यांच्यातील समन्वयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे