रांजणगाव (एमआयडीसी), पुणे

1 बीएचके फ्लॅट्सपासून चालत कामावर जाऊ शकता.

प्रकल्पावर दृष्टिक्षेप

प्लेटॉर रांजणगाव हा 13 एकरांवर वसलेला आहे. आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांची ही पुरस्कारप्राप्त वास्तुरचना म्हणजे हवेशीरपणा आणि आधुनिकता यांचा मिलाफ आहे.

मात्र ही प्रॉपर्टी महत्त्वाची असण्याचे मुख्य कारण म्हणजे जवळच असलेले कोरेगाव येथील रांजणगाव औद्योगिक क्षेत्र. केवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र आहे. शिवाय एलजी, व्हर्लपूल, मॅकफेरी आणि बॉम्बे डाइंग अशा अनेक कंपन्या आहेत.

पुण्यापासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर असल्यामुळेच या परिसराचा नजीकच्या काळात आणखी विकास होणार आहे.

1 बीएचके चे 1600 फ्लॅट्स असलेल्या या प्रॉजेक्टमध्ये फावला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न तुम्हाला कधीच पडणार नाही. इथे मुलांना खेळण्यासाठी अनेक सुविधा आहेत. शिवाय त्यांची उत्तम काळजीही घेण्यात येत असल्यानं पालकही निर्धास्त राहतील. स्विमिंग पूल, ट्रँपोलिन, इनडोअर गेम्स एरिआ, लायब्ररी, मल्टीपर्पज कोर्ट आणि उत्तम गार्डन अशा ठिकाणी संपूर्ण कुटुंबाबरोबर वेळ मजेत घालवता येईल.

पुण्यापासून केवळ 50 किलोमीटर अंतरावर असल्यामुळेच या परिसराचा नजीकच्या काळात आणखी विकास होणार आहे.

पुणे-नगर हायवेवर हा प्रकल्प असून मुंबई- पुणे एक्स्प्रेसवे पासून इकडे सहज पोहोचता येईल.

शाळा, हॉस्पिटल्स आणि रेस्टॉरंट्सही अगदी जवळ आहेत.

अर्ज करा

*नाव
*इमेल-आयडी
*देश
*शहर
*मोबाईल