रांजणगाव (एमआयडीसी), पुणे

1 बीएचके फ्लॅट्सपासून चालत कामावर जाऊ शकता.

सुविधा

सर्वांसाठी सुविधा:

  • प्रवेशद्वाराकडे जाणारा मुख्य मार्ग
  • इनडोअर गेम्स आणि पार्टीसाठी क्लब हाऊस
  • शाळा
  • शॉपिंग प्लाझा
  • एकत्र येऊन मजा करण्यासाठी लॉन (किंवा गेट टुगेदरसाठी लॉन)

इतर सुविधा

  • सिनियर सिटीझन पार्क
  • मंदिर
  • आउटडोअर सनडेक
  • सायकल ट्रॅक
  • अक्युपंक्चर प्लाझा
  • हिरवीगार झाडे आणि गझेबोसह ऑक्सिजन पार्क
  • जॉगिंग ट्रॅक
  • योगासनांसाठी सनडेक

मुलांसाठी सुविधा:

  • किड्स प्ले एरिआ
  • 2 मजली ट्री हाऊस
  • भव्य आकाराचा बुद्धिबळाचा पट
  • निसर्गाच्या सानिध्यात प्ले एरिआ
  • सुरक्षेसाठी झेब्रा क्रॉसिंग आणि सिग्नल्स

तरुणाईसाठी सुविधा :

  • व्हॉलिबॉल आणि बॅडमिंटनसाठी मल्टिपर्पज कोर्ट
  • क्रिकेटसाठी प्रॅक्टीस पिच
  • रोलर स्केटिंग रिंक
  • ओपन ग्रीन प्लाझा

अर्ज करा

*नाव
*इमेल-आयडी
*देश
*शहर
*मोबाईल