राजगुरूनगर, पुणे

1 बीचके, 2 बीएचके घरे आणि सभोवतालची बाग

वैशिष्ट्य

स्ट्रक्चर प्लिंथ

  • भूकंपक्षेत्र (3) चा सामना करु शकेल असे बांधकाम
  • आर सी सी स्ट्रक्चर

लिफ्ट्स

  • स्टॅंडर्ड लिफ्ट्स

पेंटिंग/पॉलिशिंग

  • इंटिरिअर ओ बी डी
  • एक्सटिरिअर सेमी एक्रेलिक
  • एम एस ग्रिलसाठी एनॅमल पेंट

फ्लोअरिंग

  • हॉल/बेडरुम/किचनसाठी व्हेट्रिफाईड सिरॅमिक टाइल्स
  • बाथ/ डब्लूसी/बाल्कनी- अँटीस्कीड सिरॅमिक टाइल्स
  • स्टिल्ट लिफ्टसह सर्व मजल्यावरच्या लॉबिज- मॅट फिनिश/ग्लॉसी सिरॅमिक टाइल्स

किचन

  • मार्बल किचन प्लॅटफॉर्म आणि एसएस सिंक
  • सिरॅमिक टाइल्स डॅडो (किचन प्लॅटफॉर्मवर 2 फूटापर्यंत)

बाथरुम/टॉयलेट्स

  • बाथरुम सात फुटापर्यंत सिरॅमिक टाइल्स डॅडो
  • स्टँडर्ड हॅंड वॉश बेसिन

मेन डोअर

  • मुद्दाम तयार केलेले फ्लश डोअर शटर आणि त्यासाठी उत्तम दर्जाचे फिटिंग्ज आणि फिक्चर्स

इतर दरवाजे

  • बाथरुम आणि टॉयलेटसाठी वॉटरप्रुफ डोअर्स

खिडक्या आणि व्हेंटिलेटर्स

  • पावडर-कोटेड अल्युमिनियम विंडोज

प्लंबिंग

  • पाणी पुरवण्यासाठी UPVC/CPVC किंवा त्या दर्जाचे पाइप

इलेक्ट्रिकल

  • एक्झॉस्ट फॅन, वॉटर प्युरिफायर आणि किचनमध्ये फ्रिजसाठी स्वतंत्र पॉइंट
  • डब्लू सी/ बाथरुममध्ये इक्झॉस्ट फॅनसाठी पॉइंट
  • लिव्हिंग रुममध्ये टीव्हीसाठी एक पॉइंट
  • कन्सील्ड कॉपर वायरिंग
  • मोड्युलर इलेक्ट्रिकल स्विच
  • प्रत्येक अपार्टमेंटमध्ये सुरक्षेसाठी अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर
  • प्रत्येक फ्लॅटच्या मेन डिस्ट्रिब्युशन बॉक्सपाशी एक मिनिएचर सर्कीट ब्रेकर

अर्ज करा

*नाव
*इमेल-आयडी
*देश
*शहर
*मोबाईल