वैशिष्ट्य
स्ट्रक्चर प्लिंथ
- भूकंपक्षेत्र (3) चा सामना करु शकेल असे बांधकाम
- आर सी सी स्ट्रक्चर
लिफ्ट्स
- स्टॅंडर्ड लिफ्ट्स
पेंटिंग/पॉलिशिंग
- इंटिरिअर ओ बी डी
- एक्सटिरिअर सेमी एक्रेलिक
- एम एस ग्रिलसाठी एनॅमल पेंट
फ्लोअरिंग
- हॉल/बेडरुम/किचनसाठी व्हेट्रिफाईड सिरॅमिक टाइल्स
- बाथ/ डब्लूसी/बाल्कनी- अँटीस्कीड सिरॅमिक टाइल्स
- स्टिल्ट लिफ्टसह सर्व मजल्यावरच्या लॉबिज- मॅट फिनिश/ग्लॉसी सिरॅमिक टाइल्स
किचन
- मार्बल किचन प्लॅटफॉर्म आणि एसएस सिंक
- सिरॅमिक टाइल्स डॅडो (किचन प्लॅटफॉर्मवर 2 फूटापर्यंत)
बाथरुम/टॉयलेट्स
- बाथरुम सात फुटापर्यंत सिरॅमिक टाइल्स डॅडो
- स्टँडर्ड हॅंड वॉश बेसिन
मेन डोअर
- मुद्दाम तयार केलेले फ्लश डोअर शटर आणि त्यासाठी उत्तम दर्जाचे फिटिंग्ज आणि फिक्चर्स
इतर दरवाजे
- बाथरुम आणि टॉयलेटसाठी वॉटरप्रुफ डोअर्स
खिडक्या आणि व्हेंटिलेटर्स
- अल्युमिनियम विंडोज
प्लंबिंग
- पाणी पुरवण्यासाठी UPVC/CPVC किंवा त्या दर्जाचे पाइप
इलेक्ट्रिकल
- एक्झॉस्ट फॅन, वॉटर प्युरिफायर आणि किचनमध्ये फ्रिजसाठी स्वतंत्र पॉइंट
- डब्लू सी/ बाथरुममध्ये इक्झॉस्ट फॅनसाठी पॉइंट
- लिव्हिंग रुममध्ये टीव्हीसाठी एक पॉइंट
- कन्सील्ड कॉपर वायरिंग
- मोड्युलर इलेक्ट्रिकल स्विच
- प्रत्येक अपार्टमेंटमध्ये सुरक्षेसाठी अर्थ लिकेज सर्कीट ब्रेकर
- प्रत्येक फ्लॅटच्या मेन डिस्ट्रिब्युशन बॉक्सपाशी एक मिनिएचर सर्कीट ब्रेकर