पौड, पुणे

वेगाने विकसित होणाऱ्या पौडमध्ये 1 बीएचके घरं

प्रकल्पावर दृष्टिक्षेप

पिरंगुट मुळशी रस्त्यावर 10.5 एकरच्या परिसरात प्लेटॉर पौड हा निवासी प्रकल्प साकार होत आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सायन-पनवेल मार्गावरुन येथे सहज पोहोचता येते.

राहण्यासाठी उत्तम परिसर म्हणून पौड झपाट्याने विकसित होत आहे. पिरंगुट औद्योगिक परिसर आणि हिंजवडी आयटी पार्क इथून अनुक्रमे 4 किमी आणि 18 किमी अंतरावर आहेत.

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर असलेला चांदणी चौक, तसेच कोथरुड, बावधन आणि हिंजवडी या प्रकल्पापासून 18 किमी अंतरावर आहेत. महिंद्रा युनायटेड कॉलेज ऑफ इंडिया आणि रिव्हरडेल इंटरनॅशनल रेसिडेन्शियल स्कूल येथून जवळच आहेत.

अर्ज करा

*नाव
*इमेल-आयडी
*देश
*शहर
*मोबाईल